Friday, 29 December 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 29 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शनिवार 30 डिसेंबर, 2017 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शनिवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 06.00 वाजता अमृतसर एक्सप्रेसने सकाळी 6.00 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.00 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
00000

No comments:

Post a Comment