जळगाव, दि.13:-
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.
डॉ. सुभाष भामरे यांचा रविवार 15 ऑक्टोबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
रविवार
दि. 15 ऑक्टोबर रोजी हावडा
–मुंबई मेलने पहाटे 2 वा. 24 मि.नी.
चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे 4
वा. 30 मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. रात्री
9 वा. 30 मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री 10 वा 30
मि.नी. चाळीसगाव येथे आगमन. रात्री 10 वा. 40 मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून
हावडा- मुंबई मेलने मुंबई सीएसटीकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment