जळगाव, दि.27:-
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.
डॉ. सुभाष भामरे यांचा शनिवार 28 ऑक्टोबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
शनिवार 28 ऑक्टोबर रोजी हावडा-मुंबई मेलने पहाटे
2 वा. 58 मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे 3 वा. चाळीसगाव जि.जळगाव येथून शासकीय
वाहनाने धुळेकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. धुळे येथून शासकीय वाहनाने चोपडा
जि.जळगावकडे प्रयाण. सायं. 5.00 वा. चोपडा जि.जळगाव येथे आगमन. सायं. 5 ते 6
वाजेपर्यंत चोपडा जि.जळगाव येथे राखीव. सायं. 6.00 वा. चोपडा जि. जळगाव येथून
शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. सायं. 7.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव
येथे आगमन व राखीव. रात्री 9 वा. 40 मि.नी. जळगाव रेल्वेस्टेशन येथून हावडा मुंबई
मेलने दादर मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment