Friday, 27 October 2017

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा



     जळगाव, दि. 27 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील हे रविवार 29 ऑक्टोबर 2017 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
            रविवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने मुक्ताईनगरकडे प्रयाण. सकाळी 11 वा. 30 मि.नी. संत मुक्ताई शुगर्स ॲण्ड एनर्जी लि. या कारखान्याच्या चतुर्थ गळीत हंगाम शुभारंभ सन 2017-18 व 12 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प उदघाटनास उपस्थिती. दुपारी 2.00 वा. मुक्ताईनगर येथून वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3 वा. 30 मि.नी. जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment