Thursday, 26 October 2017

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.26:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांचा शुक्रवार 27 ऑक्टोबर 2017 रोजीचा  जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
           शुक्रवार 27 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 6 वा. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 10 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखवी. सोईनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण. जामनेर येथे आगमन व राखीव. जामनेर येथे रात्री मुक्काम.
०००००

No comments:

Post a Comment