जळगाव, दि. 31 - राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. अर्जुन खोतकर हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा बुधवार 1 नोव्हेंबर रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
बुधवार 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता दर्शना बंगला जालना येथून मोटारीने पाचोरा जि. जळगावकडे रवाना. (मार्गे-जालना-सिल्लोड-फर्दापूर-जळगाव), दुपारी 3.00 वा. पाचोरा जि. जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.00 वा. मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पाचोरा नगर परिषद, पाचोरा आयोजित विविध विकास कामांच्या भुमिपुजन सोहळ्यास व जाहिर सभेस प्रमुख उपस्थिती. (स्थळ :- मानसिंग मैदान, जामनेर रोड, पाचोरा), सोईनुसार पाचोरा, जि. जळगाव येथून मोटारीने दर्शना बंगला, जालनाकडे प्रयाण. 0000

No comments:
Post a Comment