जळगाव, दि.27:- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री ना.
रामदास आठवले यांचा शनिवार 28 व रविवार 29 ऑक्टोबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
शनिवार 28 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा.
38 मि.नी. विदर्भ एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने
अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण व मुक्काम.
रविवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00
वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment