Friday, 6 October 2017

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा



            जळगाव, दि.6- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा शनिवार 7 ऑक्टोबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
             शनिवार दि. 7 ऑक्टोबर रोजी कोलकत्ता मेल पहाटे 2 वा. 58 मि.नी. चाळीसगाव रेल्वे रेल्वे स्टेशन येथे आगमन.  पहाटे 3 वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment