जळगाव
दि.4 दिवाळी सणानिमित्ताने तात्तपूरते किरकोळ
फटाके विक्री परवाने देण्याचे अधिकार उप विभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या
कार्यक्षेत्रासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर
यांनी एका आदेशान्वये केले आहे.
तात्पुरते किरकोळ विक्री फटाके विक्री
परवाने देतांना सबंधीत प्रांताधिका-यांनी संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक नवी
मुबंई विस्फोटक अधिनियम 2008 चे नियम 84 मधील सुचनांचे पालन करावे. देण्यात येणाऱ्या
परवान्याची प्रत संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक नवी मुंबई यांना पाठवावी.
०००००
No comments:
Post a Comment