Wednesday, 25 October 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 25:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा गुरुवार दि. 26 ऑक्टोबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            गुरुवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वा. मुंबई सीएसटी रेल्वे स्थानक येथून गीताजंली एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण, दुपारी बारा वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन, दुपारी बारा वा. दहा मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण, दुपारी बारा वा. तीस मि.नी. पाळधी ता. धरणगांव येथे आगमन व राखीव.
00000

No comments:

Post a Comment