जळगाव, दि. 31 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रेल्वेस्टेशन येथून पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30 पाळधी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 12 वा. 30 मि.नी पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3 वा 30 मि.नी. पाचोरा, जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. सायं 5.30 वा धरणगांवकडे प्रयाण. सांयकाळी 7.00 वाजता धरणगाव येथे गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हा प्रमूख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जी. एस. लॉन्स, मातोश्री नगर, धरणगाव. रात्री नऊ वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००

No comments:
Post a Comment