Thursday, 26 October 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 26:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार 27 ऑक्टोबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वा. 30 मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 वा. 30 मि.नी. ते दुपारी 12 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 12 वा. 30 मि.नी पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 1 वा 30 मि.न. पारोळा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 2. वा पारोळा येथील मे. न्यायालयात उपस्थिती. सायं 5 वा सोईनुसार पाळधी ता. धरणगांवकडे प्रयाण व राखीव.
०००००

No comments:

Post a Comment