जळगाव,दि.5-
जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणूका होत असून दि. 7
ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सार्वजनिक
निवडणूक कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी
सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी एका आदेशान्वये
जाहिर केली आहे.
०००००
No comments:
Post a Comment