जळगाव, दि.१८:- केंद्रीय
संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा रविवार दि. २२ ऑक्टोंबर २०१७ रोजीचा
जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
रविवार
२२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. ३० मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे
प्रयाण. रात्री १० वा.३० मि.नी. चाळीसगाव येथे आगमन. रात्री
१० वा. ४० मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने मुंबई
सीएसटीकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment