Thursday, 12 October 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 12:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार दि 13 ऑक्टोबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
             शुकवार दि. 13 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी अकरा वा. जळगावकडे प्रयाण. सकाळी साडेअकरा वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील आसोदा येथील पाणी पुरवठा व इतर समस्यांबाबत बैठकीस उपस्थित. दुपारी एक वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी चार ते सायं सात वाजेपर्यंत धरणगाव व जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. सात वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००

No comments:

Post a Comment