जळगाव, दि.5:- जिल्हाधिकारी कार्यालयात आज महर्षी
वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. उप जिल्हाधिकारी अभिजीत भांडे
पाटील यांनी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी प्रभारी पुरवठा अधिकारी राहुल जाधव, आदि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment