जळगाव, दि.6:- राज्याचे
वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीष महाजन यांनी आज दुपारी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या अपंग समायोजित
शिक्षण योजने अंतर्गत नियुक्त केलेल्या शिक्षक व परिचर यांची भेट घेवून त्यांच्या
समस्यांविषयी माहिती घेतली उपोषण स्थळावरुन सबंधीत अधिका-यांच्या भ्रमणध्वनीवरुन
सूचना दिल्या तसेच उपोषणकर्त्याचा एक प्रतिनिधिनीस पाठपुरावा करण्यासाठी मंगळवारी
मंत्रालयात भेटण्यासाठी बोलविले आहे.
00000
No comments:
Post a Comment