Monday, 23 October 2017

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि.23 - माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा सोमवार दि.23 ते 26 ऑक्टोबर 2017 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            सोमवार दि. 23 ते 25 रोजी रात्री मुक्काम अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव व गुरुवार दि. 26 ऑक्टोबर रोजी  रात्री  9 वा 45 मि.नी. जळगाव येथून शासकीय वाहनाने भुसावळ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण, रात्री 10 वा. 15 मि.नी. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन, रात्री 10 वा 30 मि.नी. भुसावळ रेल्वे स्टेशन येथून अमरावती-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment