जळगाव, दि.4:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व
लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांचा गुरुवार दि.5 ऑक्टोबर 2017
रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.5 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी
सहा वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने
अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 10 मि.नी. अजिंठा शासकीय
विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.
सोईनुसार शासकीय वाहनाने जामनेरकडे
प्रयाण. जामनेर येथे आगमन व राखीव. जामनेर येथे रात्री मुक्काम.
०००००
No comments:
Post a Comment