Monday, 2 October 2017

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



        जळगाव, दि.2- महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री  जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००००

No comments:

Post a Comment