जळगाव, दि. 16:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मंगळवार 17 ऑक्टोबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी अमृतसर एक्सप्रेसने सकाळी 6 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30 मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
00000

No comments:
Post a Comment