जळगाव, दि.3- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा सोमवार 6 नोव्हेंबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम
याप्रमाणे -
सोमवार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता
सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, धुळे येथून शासकीय वाहनाने औरंगाबाद
विमानतळाकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment