जळगाव, दि. 22 :- राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे गुरुवार 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार
23 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 9 वा. दोंडाईचा, जि. धुळे येथून शासकीय/ खाजगी
वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10 वा. 40 मि. नी. चाळीसगाव, जि.
जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व हावडा मेल ने मुंबईकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment