Thursday, 2 November 2017

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा

            जळगाव,दि.2:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे शुक्रवार दि.3 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
           शुक्रवार 3 रोजी सकाळी सहा वा. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 6 वा. 10 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण. जामनेर जि. जळगाव येथे आगमन  व राखीव. जामनेर‍‍ जि. जळगाव येथे रात्री मुक्काम.

No comments:

Post a Comment