Tuesday, 14 November 2017

ना. मधुकरराव कांबळे, राज्यमंत्री, उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांचा जळगाव जिल्हा दौरा



         जळगाव, दि. 14-  ना. मधुकरराव कांबळे, राज्यमंत्री, उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांचा शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर रोजीचा जळगाव जिल्हा दौरा खालील प्रमाणे-
         शुक्रवार 17 नोव्हेबर रोजी सकाळी नऊ वाजता अकोला येथून बोदवड जि. जळगावकडे मलकापूर मार्गे आगमन. सकाळी अकरा वा. बोदवड, जि. जळगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी साडे अकरा वा. बोदवड, जि. जळगाव येथील आद्यक्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी एक वा. बोदवड, जि. जळगाव येथून मलकापूर, खामगाव मार्गे अकोल्याकडे प्रयाण.
                                                                         ०००००

No comments:

Post a Comment