Thursday, 16 November 2017

जिल्ह्यात 25 नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश



जळगाव, दि. 16 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्ह्यात 25 नोव्हेंबर 2017 पावेतो मनाई आदेश लागू केले आहेत. असे अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयामार्फत एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
०००००

No comments:

Post a Comment