जळगाव, दि. 21 - डाक विभागामार्फत सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव येथे 11 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी चार वा. पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बी. व्ही. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे.
०००००

No comments:
Post a Comment