जळगाव,दि
9:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व
लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे
शनिवार दि. 11 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा
कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार 11 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 वा. 22 मि.नी.
दुरांतो एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने जामनेर
प्रयाण. पहाटे 1 वा. 50 मि.नी. जामनेर जि. जळगाव येथे आगमन व राखीव. जामनेर जि.
जळगाव येथे रात्री मुक्काम.
000000
No comments:
Post a Comment