जळगाव,दि.7 - राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे बुधवार
दि. 8 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि. 8 रोजी सकाळी सहा वा.
अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय
विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 6 वा. 10 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव
येथे आगमन व राखीव. सोईनुसार शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण. जामनेर
जि. जळगाव येथे आगमन व राखीव. जामनेर जि.
जळगाव येथे रात्री मुक्काम.
०००००
No comments:
Post a Comment