Thursday, 16 November 2017

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि.17:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा शनिवार 18 नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
 शनिवार 18 नोव्हेंबर रोजी  पहाटे २ वा. ५८ मि.नी. मुंबई हावडा मेलने चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन. पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.  रात्री ९ वा. ३० मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री १० वा. ३० मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री १० वा. ४० मि. नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेल मुंबई सीएसटीकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment