जळगाव, दि. 3 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार दि. ३ ते ४ नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी 9. 30 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.30 मि.नी. जळगावकडे प्रयाण, सकाळी 10 वा. जळगाव येथे श्रीकृष्ण लॉन्स येथे साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. खाजगी वाहनाने मेहकर, जि. बुलढाणाकडे प्रयाण.
शनिवार दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वा सोईनुसार शेगाव येथून खाजगी वाहनाने पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वा. धरणगांव व जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. रात्री 8 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००

No comments:
Post a Comment