जळगाव,
दि. 22 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा गुरुवार दि. 23 व
शुक्रवार 24 नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.00
वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.
शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता सोईनुसार पाळधी, ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment