Thursday, 9 November 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 9:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी नऊ वा. धरणगावकडे प्रयाण. सकाळी साडेनऊ वाजता धरणगाव येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे तैलचित्र अनावरण साहेळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- नगरपालिका,धरणगाव), दुपारी साडेबारा वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं सात वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
                                                              ०००००

No comments:

Post a Comment