जळगाव,
दि. 10:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शनिवार दि. 11 व
रविवार 12 नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30
वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 वा. 30 मि.नी. धुळेकडे प्रयाण.
दुपारी 12.00 वा. धुळे येथून शासकीय वाहनाने भडगाव जि. जळगाव प्रयाण. दुपारी 1 वा.
30 मि.नी. भडगाव जि. जळगाव येथे आगमन व सत्कार समारंभ सभागृह उदघाटन कार्यक्रम व
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- आदर्श कन्या विद्यालय, भडगाव),
दुपारी 3.00 वा. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00
ते सायं. 7.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 7.00 पाळधी
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा.
30 मि.नी. पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 8 वा. 30 मि.नी. बिलवाडी ता.
जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. बिलवाडी ता. जळगाव येथे पाण्याचे टाकीचे उद्घाटन
कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा. 30 मि.नी. जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा.
जळगाव येथे बडगुजर उवाच संपादक महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ:- मुक्तांगण
होल, नेरी नाका, जळगाव), दुपारी 12.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
दुपारी 4.00 ते सायं. 7.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
सायं. 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 10 वा. 30 मि.नी.
जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. 15 मि.नी. अमरावती एक्सप्रेसने
मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment