जळगाव, दि. 7 - पोस्टातील सर्व प्रकारच्या खात्यांना आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदणी, लिंकिंग करण्याचे काम सुरु आहे. खातेधारकांनी 31 डिसेंबर पूर्वी आपले आधार कार्ड झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आपले खाते असलेल्या पोस्टात जमा करावे. असे आवाहन डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांनी केले आहे.
31 डिसेंबर 2017 च्या पूर्वी आपले आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक लिंकिंग, नोंदणी करणे आवश्यक असल्याचे डाक अधीक्षक, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००
31 डिसेंबर 2017 च्या पूर्वी आपले आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक लिंकिंग, नोंदणी करणे आवश्यक असल्याचे डाक अधीक्षक, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment