जळगाव, दि.6 - जलसंधारण व राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे हे दि. 11 नोव्हेंबर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यकम पुढीलप्रमाणे -
शनिवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 12.30 मि.नी. पुणे येथून झेलम एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह चाळीसगावकडे प्रयाण, रात्री 12 वा. 30 मि.नी. शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे आगमन व मुक्काम. सकाळी 7 वा. 30 ते 10.00 वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवार योजने अंतर्गत केलेल्या कामांची तसेच जलसंधारण विभागामार्फत केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी व शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
०००००

No comments:
Post a Comment