Tuesday, 28 November 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


             जळगाव, दि. 28 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा बुधवार दि.२९ नोव्हेंबर, 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वा. मुंबईहून भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह भुसावळकडे प्रयाण. सकाळी 9 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन व राखीव,   सकाळी 9 वा. वनोली कोसागांव ता यावलकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. वनोली कोसागांव ता यावल येथून जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जळगाव व धरणगांव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 5 ते सायं 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7.30 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००

No comments:

Post a Comment