Wednesday, 8 November 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

           जळगाव, दि. 8 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा गुरुवार दि. ९ नोव्हेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी 6.00 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे रेल्वेने आगमन. सकाळी 6.00 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन. सकाळी 9.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 12.30 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. जळगावकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. नियोजन सभागृह जळगाव येथे पाणी टंचाई व इतर विषय आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.00 ते सांय. 7.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सांय. 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000

No comments:

Post a Comment