Wednesday, 29 November 2017

छत्तीसगड राज्याचे विधानसभा अध्यक्ष (राज्य अतिथी) मा.ना. गौरीशंकर अग्रवाल यांचा जिल्हा दौरा



            जळगाव, दि. 29 :- छत्तीसगड राज्याचे विधानसभा अध्यक्ष (राज्य अतिथी) ना.गौरीशंकर अग्रवाल यांचा  शुक्रवार दि.१ डिसेंबर व शनिवार दि. २ डिसेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 11.20 वाजता रायपूर रेल्वे स्टेशन येथून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने भुसावळकडे प्रयाण. रात्री 9 वा. 50 मि.नी. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. रात्री 10 वा. 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
            शनिवार 2 डिसेंबर रोजी दिवसभर स्थानिक कार्यक्रमासाठी राखीव. रात्री 9 वा. 48 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथून सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.      
०००००

No comments:

Post a Comment