Thursday, 6 September 2018

मुरघास युनिट स्थापन करण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत


      जळगाव, दि. 6 - राष्ट्रिय कृषी योजनांतर्गत बहुवार्षीक वैरण, पिकांची लागवड व उत्पादन करुन मुरघास योजनतंर्गत मुरघास युनीट स्थापन करणेसाठी पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांचेकडून 22 सप्टेंबर, 2018 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या पशुपालकांनी पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment