Saturday, 1 September 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा

            जळगाव, दि. 1 - राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
             सोमवार दि. 3 सप्टेंबर, 2018 रोजी पहाटे 4.58 वाजता अमृतसर एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे स्थानक जि. जळगाव येथे आगमन व शासकीय/खाजगी वाहनाने दोंडाईचा, धुळेकडे प्रयाण. रात्री 8.40 वा. दोंडाईचा जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव जि.जळगावकडे प्रयाण. रात्री 10.40 वा. चाळीसगाव जि.जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलद्वारे मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment