Saturday, 29 September 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


            जळगाव, दि. 29:- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            सोमवार दि. 01 ऑक्टोबर, 2018 रोजी पहाटे 4.58 वाजता अमृतसर एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे स्थानक, जि.जळगाव येथे आगमन व शासकीय/खाजगी वाहनाने दोंडईचा, धुळेकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment