Tuesday, 18 September 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


      जळगाव, दि. 18 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा बुधवार दि. 19 सप्टेंबर, 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार, दि. 19 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव  येथे राखीव. दुपारी 9 वा 30 मि.नी  जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7 वा 30 मि.नी  पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000

No comments:

Post a Comment