Saturday, 15 September 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

      जळगाव,दि.15- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा रविवार व सोमवार दि.16 व 17 सप्टेंबर 2018 रोजीचा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि.16 सप्टेंबर रोजी सोईनुसार पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण. ( सिल्लोड – जालना मार्ग)
सोमवार दिनांक 17  सप्टेंबर रोजी  सोईनुसार औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. ( सिल्लोड –मार्ग)
०००

No comments:

Post a Comment