जळगाव, दि. 14 - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शुक्रवार, दि 14 सप्टेंबर, 2018 रोजी
जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा
कार्यकम याप्रमाणे -
शुक्रवार, दि. 14 सप्टेंबर, 2018 रोजी रात्री 9.30 वाजता धुळे येथून शासकीय
वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री 10.30 वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 10.40
वा. चाळीसगाव स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने दादरकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment