जळगाव,
दि.
6 -
केंद्रीय
संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शुक्रवार, दि 7 सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे -
शुक्रवार, दि.
7 सप्टेंबर, 2018 रोजी पहाटे 2 वा 58 मि. नी
चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन पहाटे 3 वा चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने
धुळेकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment