Monday, 10 September 2018

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष ना. मधुकरराव कांबळे, राज्यमंत्री (दर्जा) यांचा जिल्हा दौरा

      जळगाव, दि. 10 - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव ना. मधुकरराव कांबळे, राज्यमंत्री (दर्जा) यांचा बुधवार, दिनांक 12 सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
  बुधवार, दिनांक 12 सप्टेंबर, 2018 रोजी  सकाळी 9 वाजता सुभेदारी विश्रामगृह, औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण सकाळी 11 वा 30 मि.नी. शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन. सकाळी 11 वा. 45 मि. नी. शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे स्थानिक कार्यकर्त्यासमवेत बैठक. दुपारी 12 वा. 45 मि. नी. शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने बुलढाणाकडे प्रयाण.
                                                                     ०००

No comments:

Post a Comment