जळगाव,दि.19- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा गुरुवार, दि. 20 सप्टेंबर 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार, दि.20 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 8.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव जि. जळगाव येथून खाजगी वाहनाने चांदवड, जि. नाशिककडे प्रयाण. सायं सोईनुसार निफाड, जि. नाशिक येथून खाजगी वाहनाने पाळधी, ता. धरणगाव जि. जळगावकडे प्रयाण.
०००

No comments:
Post a Comment