Friday, 28 September 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. २८:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार दि. २९  सप्टेंबर, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
          शनिवार दि. २ सप्टेंबर, २०१८ रोजी  पहाटे ४ वा ५८ मि. नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन.
पहाटे ५ वा. चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment