Thursday, 27 September 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


       जळगाव, दि. 27 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
            शुक्रवार, दि. 28 सप्टेंबर , 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत  पाळधी, ता. धरणगाव  येथे राखीव. सकाळी 10 जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
          शनिवार दिनांक 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, दुपारी 1.00 वा पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 7.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment